आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या लोकांना जीवनात बहिण-भावाचे पूर्ण सहकार्य मिळते

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जाणून घ्या, तूळ लग्न कुंडलीतील तृतीय आणि चतुर्थ स्थानात गुरु असेल तर व्यक्तीच्या जीवनावर कसा प्रभाव पडतो.

तूळ लग्न कुंडलीतील तृतीय स्थानामध्ये गुरु असेल तर...
कुंडलीतील तृतीय स्थान पराक्रम आणि भाऊ-बहिणीशी संबंधित स्थान असते. तूळ लग्न कुंडलीतील तृतीय स्थानात धनु राशीचा स्वामी गुरु आहे. गुरू आपल्या या राशीत स्थित असल्यामुळे व्यक्तीला भाऊ-बहिणीची पूर्ण मदत मिळते आणि यांचा पराक्रमही उच्च स्तरावरील असतो. कधीकधी यांना घरातील इतर सदस्यांची मदत मिळत नाही, यामुळे या लोकांना काही अडचणींना सामोरे जावे लागते. शत्रूंवर या लोकांचा अधिक प्रभाव राहतो.

तूळ लग्न कुंडलीतील चतुर्थ स्थानामध्ये गुरु असेल तर...
ज्या लोकांची तूळ लग्न कुंडली असते आणि कुंडलीतील चतुर्थ स्थानामध्ये गुरु स्थित असेल तर त्या लोकांना घर व जमिनीतून विशेष लाभ होतो. कुंडलीतील चतुर्थ स्थान जमीन व आईशी संबंधित असते. तूळ लग्न कुंडलीतील या स्थानामध्ये मकर राशीचा स्वामी शनि आहे. शनीच्या या राशीत गुरु असल्यामुळे व्यक्तीला आईकडून पूर्ण मदत मिळते.