आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमच्यावर कसा आहे केतूचा प्रभाव, कोण होणार वयाच्या 35व्या वर्षी मालामाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्योतिष शास्त्रानुसार केतू एक छाया(सावली) ग्रह आहे. कुंडलीत हा ग्रह ज्या स्थानामध्ये असतो त्यासंबंधित क्षेत्रातील व्यक्तीवर आयुष्भर प्रभाव टाकतो. सामान्यतः केतूचा वाईट प्रभावच राहतो असे मानले जाते, परंतु केतूचा शुभ प्रभावही पडतो. विशेषतः जेव्हा केतूची महादशा सुरु असते. केतू आणि राहू दोघांच्या स्थितीनुसार कालसर्प योग तयार होतो. कुंडलीत केतूच्या स्थितीनुसार व्यक्तीच्या कार्यप्रणालीवर प्रभाव पडतो.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या कुंडलीत केतूचा कोणत्या स्थानात कसा प्रभाव राहतो...