आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लक्षात ठेवा, कुंडलीत असे योग असणारे लोक वेडे होऊ शकतात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये वेडेपणाचा योग तयार होत असेल तर अशा व्यक्तीपासून सावध राहण्याची आवश्यकता आहे. अशा योगाच्या अशुभ प्रभावापासून दूर राहण्यासाठी ज्योतिषशास्त्रानुसार सांगण्यात येणारे उपाय करावेत.

वेडेपणाचा आजार एखाद्याला लहानपणापासूनच असू शकतो किंवा एखाद्या व्यक्तीला मोठेपणी यांचा सामना करावा लागतो. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि ज्योतिषशास्त्रानुसार जाणून घ्या कुंडलीतील काही असे योग ज्यामुळे वेडेपणाची शक्यता वाढते...