आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंडलीमध्ये मंगळाच्या या स्थितीमुळे खर्च होतो जास्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जाणून घ्या, कुंभ लग्न कुंडलीतील एकादश आणि द्वादश स्थानामध्ये मंगळ स्थित असेल तर त्या व्यक्तीच्या जीवनावर कसा प्रभाव पडतो...

कुंभ लग्न कुंडलीतील एकादश स्थानामध्ये मंगळ असेल तर...
कुंडलीतील अकरावे स्थान लाभ कारक स्थान असते आणि कुंभ लग्न कुंडलीतील या स्थानामध्ये धनु राशीचा स्वामी गुरु आहे. गुरूच्या या राशीत मंगळ असल्यास व्यक्तीला आर्थिक कामामध्ये भरपूर लाभ होतो. हे लोक व्यवसाय करत असतीलत तर यांना लाभाच्या भरपूर संधी उपलब्ध होतात तसेच कुटुंबियांकडून सुख प्राप्त होते.

कुंभ लग्न कुंडलीत द्वादश स्थानामध्ये मंगळ असेल तर...
या स्थानामध्ये मंगळ असल्यास व्यक्ती खर्चामुळे त्रस्त राहतो. कुंभ लग्न कुंडलीतील बाराव्या स्थानात मकर राशीचा स्वामी शनि आहे. हे स्थान व्यय कारक स्थान असते. या स्थानामध्ये मंगळ असल्यास व्यक्ती खूप पैसा कमवून देखील असंतुष्ट राहतो, कारण उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असतो. परंतु या लोकांना कुटुंबियांची पूर्ण मदत मिळते.