Home »Jeevan Mantra »Jyotish» Know The Effects Of Mangal In Kundli

PHOTOS : या कारणांचाही व्यक्तीच्या कामुकतेवर पडतो प्रभाव

धर्म डेस्क. उज्जैन | May 09, 2013, 10:35 AM IST

मंगळ ग्रहाला ज्योतिष शास्त्रामध्ये सर्व ग्रहांचा सेनापती मानले गेले आहे. यामुळे या ग्रहाचा प्रभावही जास्त आहे. मंगळ ग्रह कोणत्याही व्यक्तीच्या स्वभावाला पूर्णपणे प्रभावित करतो. मंगळाच्या स्थितीचा प्रभाव कोणत्याही व्यक्तीच्या कामुकतेवरही पडतो.

कुंडलीमध्ये मंगळ ग्रह कोणत्या घरामध्ये स्थित आहे आणि त्यानुसार त्याचे कोणते फळ प्राप्त होते जाणून घ्या...

Next Article

Recommended