आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगळाने बदलली रास, आता या राशीच्या लोकांना मिळणार स्वतःचे घर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रहांचा सेनापती मंगळाने १ डिसेंबर २०१३ पासून रास बदलली आहे. मंगळ आता कन्या राशीत स्थित आहे. काही पंचांगानुसार २६ नोव्हेंबरला मंगळाने रास बदलली आहे. या संदर्भात उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार कन्या राशीचा स्वामी बुध असून, जो मंगळ ग्रहाचा शत्रू आहे. शत्रू ग्रहाच्या राशीत मंगळ आल्यामुळे सर्व राशीवर याचा प्रभाव राहील.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, मंगळाच्या रास परिवर्तनाचा तुमच्या राशीवर कसा प्रभाव राहणार...