आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PICS : जाणून घ्या, मंगळामुळे कोण होतो धनवान आणि कोण होतो कंगाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळ ग्रहाला ज्योतिष शास्त्रामध्ये सर्व ग्रहांचा सेनापती मानण्यात आले आहे. याच कारणामुळे मंगळ ग्रहाचा प्रभाव सर्वाधिक असतो. मंगळ कोणत्याही व्यक्तीचा स्वभावाला पूर्णपणे प्रभावित करतो.

कुंडलीत बारा स्थान असतात आणि प्रत्येक स्थानात मंगळाचा वेगवेगळा प्रभाव राहतो. एखाद्या व्यक्तीच्या जन्माच्या वेळी मंगळ कुंडलीत ज्या स्थानामध्ये स्थित असतो, त्याचा प्रभाव आयुष्यभर तसाच राहतो.

तुमच्या कुंडलीत पाहा मंगळ कोणत्या स्थानात स्थित आहे आणि येथे जाणून घ्या, त्या स्थितीनुसार मंगळाचा तुमच्या जीवनावर कसा प्रभाव आहे...

प्रथम स्थानात मंगळ असल्यास...
ज्योतिष शास्त्रानुसार कुंडलीतील प्रथम स्थानात मंगळ असेल तर व्यक्ती अप्लायू, अभिमानी, शूरवीर आणि चंचल असू शकतो.

द्वितीय स्थानात मंगळ असल्यास...
कुंडलीतील द्वितीय स्थानात मंगळ असल्यास व्यक्ती निर्धन, कुरूप, नीच लोकांच्या संगतीमध्ये राहणारा असू शकतो. अशा ग्रहस्थितीमुळे व्यक्ती विद्याहीन किंवा कमी बुद्धीचा असू शकतो.

तृतीय स्थानात मंगळ असेल तर..
कुंडलीतील तृतीय स्थानात मंगळ असल्यास व्यक्ती शत्रूंवर विजय प्राप्त करणारा असतो. अशा लोकांना बहिण-भावंडांकडून पूर्ण सुख मिळत नाही. हे लोक समाजात प्रसिद्धी मिळवतात.

(येथे फोटोंचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे.)