आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Know The Effects Of Mole On Face According To Astrology

PHOTOS : जाणून घ्या तुमच्या चेहर्‍यावरील कोणत्या तिळामुळे काय होते?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शरीरावर जन्मतःच जे छोटे काळे-काळे टीपके असतात त्यांना तीळ म्हणतात. या तिळांचा आपल्या स्वभाव आणि भविष्यावर प्रभाव पडत असतो. शास्त्रानुसार व्यक्तीच्या शरीरावरील तिळाचे स्थान पाहून जीवनाच्या संबंधी बर्‍याच गोष्टी माहिती करून घेणे शक्य आहे.

येथे दिलेल्या फोटोमधील चेहर्‍यावर वेगवेगळे आकडे दिले आहेत. या आकड्यांनुसार जाणून घ्या कोणत्या तिळाचे कसा प्रभाव पडतो...