आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशा ग्रह स्थितीमुळे व्यक्ती रागीट बनतो

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जर एखाद्या व्यक्तीची कुंडली कर्क लग्नाची असेल आणि कुंडलीत तृतीय आणि चतुर्थ स्थानात शनि स्थित असेल तर त्या व्यक्तीच्या जीवनावर कसा प्रभाव राहतो, जाणून घ्या...
कर्क लग्न कुंडलीत तृतीय स्थानात शनि असेल तर....
जर एखाद्या व्यक्तीची कुंडली कर्क लग्नाची असेल आणि कुंडलीत तृतीय स्थानात शनि स्थित असेल तर त्या व्यक्तीला बहिण-भावाकडून पूर्ण सहकार्य मिळत नाही याउलट अधिक अडचणींचा सामना करावा लागतो. कुंडलीतील तिसरे स्थान बहिण-भाऊ आणि पराक्रम कारक स्थान आहे. कर्क लग्न कुंडलीत तृतीय स्थानात कन्या राशीचा स्वामी बुध आहे. बुध ग्रहाच्या राशीत शनि असल्यामुळे व्यक्ती रागीट स्वभावाचा बनतो.

कर्क लग्न कुंडलीत चतुर्थ स्थानात शनि असेल तर...
कर्क लग्न कुंडलीत चतुर्थ स्थान तूळ राशीचे आहे. या राशीचा स्वामी शुक्र आहे. हे स्थान आई व घर-जमिनीला प्रभावित करते. ज्या लोकांची कर्क लग्न कुडली आहे आणि चतुर्थ स्थानात शनि असेल तर त्यांना आईकडून मिळणाऱ्या सुखामध्ये कमतरता भासते. यांना घर आणि जमिनीतून सुख,धन मिळते तसेच जीवनात विविध स्तरावर यश प्राप्त करतात.