आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Know The Effects Of Shani In Last 4 Month Of 2013

सप्टेंबर ते डिसेंबर : जाणून घ्या शनि कोणत्या राशीच्या लोकांना करणार मालामाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या शनि १३ डिग्री अंशाने तूळ राशीत स्थित आहे. डिसेंबर २०१३ पर्यंत शनि २६ डिग्रीपर्यंत पोहचेल. राहू ग्रहसुद्धा पुढील चार महिने शनिसोबत तूळ राशीत राहील.शनि-राहूची जोडी येणाऱ्या काळात होणार्या परिवर्तनाचे कारण ठरेल. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार डिसेंबर २०१३ पर्यंत मंगळ तीन वेळेस आणि सूर्य पाच वेळेस रास बदलेल. गुरु मिथुन राशीत राहील. शनिसोबत या ग्रहांचा प्रभाव तुमच्या राशीवर राहील.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि सर्व राशीच्या लोकांसाठी पुढील चार महिन्यांचा काळ कसा आहे हे जाणून घ्या...