आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

26 फेब्रुवारीला शुक्र जाणार मकर राशीत, जाणून घ्या तुमच्या राशीवरील प्रभाव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

या आठवड्यात बुधवारी २६ फेब्रुवारी २०१४ ला शुक्र ग्रह रास बदलून मकर राशीत प्रवेश करेल. सध्या शुक्र धनु राशीमध्ये स्थित आहे. मकर राशीत प्रवेश केल्यानंतर शुक्र ३१ मार्च २०१४ पर्यंत याच राशीत राहील. शनीचे स्वामित्व असलेली ही रास आहे.

मनोरंजन क्षेत्राशी संबंधित असलेल्या लोकांना होणार लाभ
उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ फेब्रुवारीनंतर मकर राशीमध्ये बुध आणि शुक्र एकत्रित राहतील. शुक्र आणि बुध एकमेकांच्या प्रती समभाव ठेवतात. हे दोन्ही ग्रह शनीचे मित्रग्रह आहेत. शुक्र मित्र राशीत असणे हा शुभ संकेत मानला जातो. या ग्रहस्थितीमुळे मनोरंजन आणि फॅशन क्षेत्राशी संबंधीत लोकांना विशेष लाभ होईल. मकर राशीच्या लोकांनाही या काळामध्ये विशेष लाभ होईल.

मकर राशीमध्ये बुध आणि शुक्र ग्रहावर मंगळाची दृष्टी राहील. मंगळाच्या दृष्टीमुळे देश-विदेशात नैसर्गिक संकट येण्याची शक्यता आहे. देशाची आर्थिक स्थिती मजबूत होईल.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या शुक्र ग्रहाच्या रास परिवर्तनाचा प्रभाव तुमच्या राशीवर कसा राहील.