आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Know The Effects Of Sun On All Zodiac Sign 17 August 2014

सूर्य आला सिंह राशीमध्ये, वाचा 17 सप्टेंबरपर्यंतचे तुमचे राशीफळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रविवार 17 ऑगस्टच्या दिवशी सूर्य सिंह राशीत आला आहे. आता 17 सप्टेंबरपर्यंत हा याच राशीत राहील. सर्व नऊ ग्रहांमध्ये सूर्याला राजा मानले गेले आहे. याच कारणामुळे या ग्रह स्थितीचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर राहील. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार सूर्य सिंह राशीचा स्वामी असून आता स्वतःच्या राशीतच एक महिना राहणार आहे.

सूर्य सिंह राशीत
पं. मनीष शर्मा यांच्यानुसार सूर्य सिंह राशीत म्हणजे स्वतःच्या घरात असल्यामुळे या राशीचे लोक आणखी मजबूत होतील. एक वर्षामध्ये केवळ एक महिन्यासाठी सूर्य या राशीत प्रवेश करतो. सिंह राशीचे लोक स्वभावाने पराक्रमी असतात. सध्या गुरु आणि शनि उच्चेचे आहेत. हा एक अद्भुत संयोग आहे. सुर्य सिंह राशीत प्रवेश करताना चंद्रही उच्चेचा होता. सिंह राशीसाठी ही ग्रहस्थिती उत्तम आहे.

देशावर सूर्याचा प्रभाव
देशासाठी सूर्य सिंह राशीत येणे उत्तम राहील. याच्या प्रभावाने देशाची ताकद वाढेल. जगभरात भारताची प्रशंसा केली जाईल. व्यापार वाढेल. सामान्य जनता संतुष्ट राहील.

पुढे जाणून घ्या, 12 राशींवर सूर्याचा प्रभाव कसा राहील...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)