आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

4 महिन्यांसाठी कर्कमध्ये गुरूने बदलली चाल, वाचा राशीफळ आणि उपाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या गुरु कर्क राशीमध्ये स्थित असून चाल बदलून वक्री झाला आहे. बृहस्पती ग्रह कर्क राशीमध्ये उच्चेचा राहतो. आता हा ग्रह जवळपास चार महिने 8 एप्रिल 2015 पर्यंत वक्री राहील. यामुळे सर्व बारा राशींवरील गुरु ग्रहाचा प्रभाव बदलला आहे. तसेच वक्री गुरुवर उच्चेच्या मंगळ ग्रहाची दृष्टी पडत असल्यामुळे हा योग महत्त्वपूर्ण मानला गेला आहे.

उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार गुरु वक्री झाला असला तर रास बदलणार नाही. यामुळे पुढील चार महिने मकर आणि कर्क राशीसाठी त्रासदायक ठरू शकतात.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, वक्री गुरूचा तुमच्या राशीवर कसा प्रभाव राहील आणि खास उपाय...