आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऋषीपंचमी आज : जाणून घ्या, या व्रताचे महत्त्व आणि पूजन विधी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाद्रपद मासातील शुक्ल पक्ष पंचमीला ऋषीपंचमी साजरी केली जाते. या दिवशी महिला व्रत ठेवतात. हे व्रत कळत-नकळत झालेल्या पापांचे दोष दूर करण्यासाठी केले जाते. या वर्षी हे व्रत 30 ऑगस्ट, शनिवारी आहे.

धर्म शास्त्रानुसार हे व्रत स्त्री-पुरुष दोघेही करू शकतात, परंतु वर्तमानात हे व्रत फक्त महिलाच करतात. मासिक पाळीच्या वेळी कळत-नकळत केलेल्या स्पर्शांमुळे जे दोष लागतात त्यांच्या निराकरणासाठी व अरुंधतीसह सप्तर्षींना प्रसन्न करण्यासाठी मी व्रत केले जाते. या दिवशी महिला नांगारापासून उत्पन्न होणारे धान्य, भाज्या ग्रहण करत नाहीत. फक्त एकदाच जेवण करतात. या व्रतामध्ये मिठाचे सेवन वर्ज्य आहे.

या व्रताचा विधी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा....
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)