आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्ध्वस्त झालेल्या केदारनाथ धामच्या या गोष्टी फार कमी लोकांना माहिती असाव्यात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तराखंडमध्ये ढगफुटीनंतर झालेल्या महाप्रलयानंतर केदारनाथ धाम पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. हजारो लोक आजही त्याठिकाणी मृत्युच्या दाढेत अडकलेले आहेत. शास्त्रामध्ये केदारनाथ धामसंबंधित काही चकित करणा-या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत.

येथे जाणून घ्या केदारनाथ धामच्या अशा काही गोष्टी ज्या तुम्हाला कदाचित माहिती नसाव्यात...