आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Know The Importance Of Kundali Reading Before Marriage

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : जाणून घ्या, लग्नापूर्वी कुंडली पाहणे का आवश्यक आहे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजच्या आधुनिक युगामध्येही लोक लग्नापूर्वी कुंडली पाहतात. कुंडली पाहून व्यक्तीच्या जीवनाशी संबंधित खास गोष्टी माहिती करून घेणे शक्य आहे. याच कारणामुळे लग्नापूर्वी कुंडली अवश्य पाहिली जाते.

ज्योतिष शास्त्रानुसार व्यक्तीच्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती आणि विशेष योगांचा प्रभाव व्यक्तीच्या जीवनावर राहतो. यामुळे लग्नापूर्वी वर-वधूच्या कुंडलीचे अध्ययन एखाद्या योग्य ज्योतिषीकडून करून घ्यावे.

मुलाच्या कुंडलीत या गोष्टी पहिल्या जातात..
कुंडलीचे अध्ययन करताना मुख्यतः पुरुषाच्या कुंडलीत बहुविवाह योग, विधुर योग, मार्ग भटकण्याचा योग आहे का नाही हे पाहावे.

बहुविवाह योग म्हणजे व्यक्तीचे एकापेक्षा जास्त विवाहाचे योग. मार्ग भटकणे म्हणजे व्यक्ती वाईट संगतीमध्ये राहणे किंवा चुकीचे काम करणे. विधुर योग म्हणजे लग्नानंतर पत्नीचा लवकर मृत्यू होण्याचा योग. असे योग असणार्या मुलाशी मुलीचे लग्न करणे भविष्यात त्रासदायक ठरू शकते.
पुढे जाणून घ्या, मुलीच्या कुडंलीत कोणकोणत्या गोष्टी पहाव्यात...