आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कमी लोकांना माहिती असाव्यात स्वतःच्या राशीच्या या खास गोष्टी, ज्यामुळे उजळते नशीब

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्योतिष शास्त्रानुसार असे मानले जाते की, आपले जीवन नऊ ग्रहांच्या शुभ आणि अशुभ प्रभावाच्या आधारावर चालते. कुंडलीत स्थित असेलेले नऊ ग्रह आपल्याला सुख-दुःख, यश-अपयश प्रदान करतात. सर्व ग्रह आपल्या राशीनुसार फळ प्रदान करतात. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या तुमच्या राशीचा स्वामी कोणता आहे आणि कोणता खास उपाय केल्यास नशीब उजळते...

ज्योतिष शास्त्रामध्ये १२ राशी सांगण्यात आल्या आहेत. प्रत्येक राशीचा स्वामी वेगवेगळा आहे. राशीच्या ग्रह स्वामीनुसार इतर ग्रहांचा प्रभाव पडतो. जास्तीत जास्त प्रमाणात सुख-समृद्धी प्राप्त करण्यासाठी अपान आपल्या ग्रह स्वामीची विधीव्रत पूजा अवश्य करावी.