आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Know The Information About Snakes According To Astrology

पावसाळ्यात इकडे-तिकडे दिसतात साप, लक्षात ठेवा हे संकेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पावसाळ्यातील वातावरण ज्याप्रकारे आपल्याला आनंददायी वाटते, त्याचप्रकारे इतर जीव-जंतुनाही हा ऋतू आवडतो. यामुळे इतर जीव पावसाळ्यात इकडे-तिकडे फिरताना दिसतात.

सामान्यतः बिळात लपून राहणारे सापही पावसाळ्यात जास्त प्रमाणात दिसतात. यामागचे कारण असे आहे की, पावसाळ्यात सापांच्या बिळामध्ये पाणी जाते यामुळे साप नवीन जागेच्या शोधासाठी बिळातून बाहेर निघतात. तसं पाहायला गेलं तर साप दिसणे ही एक सामान्य गोष्ट आहे परंतु या गोष्टीचा बारकाईने विचार केल्यास समजेल की साप विविध प्रकारचे संकेत देतात.