आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Know The Kundli\'s Special Conditions For Money In Life

लक्षाधीश-कोट्याधीश लोकांच्या कुंडलीत असतात हे खास योग

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैसा, धन, रुपये असे शब्द ऐकताच लोकांच्या डोळ्यामध्ये एक प्रकराची चमक दिसून येते. सर्वांचे एकच स्वप्न असते की, जगातील सर्व सुख-सुविधा प्राप्त करून सुखी जीवन जगावे. परंतु सगळ्यांचे नशीब एकसारखे नसते. ज्योतिष शास्त्रानुसार श्रीमंत लोकांच्या कुंडलीत काही विशेष योग जुळून आलेले असतात, ज्यांच्या प्रभावाने ते धनवान होतात.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, कोणते योग व्यक्तीला मालामाल करतात...