आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राशीनुसार जाणून घ्या, 2016 मध्ये कोणती तारीख तुमच्यासाठी राहील शुभ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वर्ष 2015 पूर्ण झाले असून वर्ष 2016 नवीन आशा आणि उमेद घेऊन आपल्यासमोर आहे. प्रत्येक व्यक्तीच्या मनात भविष्य जाणून घेण्याची इच्छा अवश्य असते. राशीनुसार कोणत्याही व्यक्तीच्या संभावित भविष्याविषयी बरेच काही जाणून घेतले जाऊ शकते. पंचांगाच्या आधारावर आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत की, राशीनुसार तुमच्यासाठी वर्ष 2016 मधील कोणकोणत्या तारखा शुभ राहतील आणि कोणत्या तारखांना सावध राहावे.

मेष
जानेवारी

शुभ तारखा- 12, 13, 14, 17, 18, 21, 22
या दिवशी राहावे सावध- 6, 7, 8, 15. 16, 24, 25

फेब्रुवारी
शुभ तारखा- 9, 10, 13, 14, 15, 17, 18, 19
या दिवशी राहावे सावध- 2, 3, 4, 11, 12, 20, 21, 29

मार्च
शुभ तारखा- 7, 8, 12, 13, 15, 16, 17
या दिवशी राहावे सावध- 1, 2, 10, 18, 19, 20, 28, 29, 30

एप्रिल
शुभ तारखा- 4, 5, 8, 9, 12, 13
या दिवशी राहावे सावध- 6, 7, 14, 15, 16, 24, 25, 26

मे
शुभ तारखा- 1, 2, 6, 7, 9, 10, 28, 29
या दिवशी राहावे सावध- 4, 12, 13, 21, 22, 23, 31

जून
शुभ तारखा- 2, 3, 6, 7, 25, 26, 29, 30
या दिवशी राहावे सावध- 1, 8, 9, 17, 18, 19, 27, 28

जुलै
शुभ तारखा- 3, 4, 22, 23, 27, 28, 30, 31
या दिवशी राहावे सावध- 6, 7, 15, 16, 17, 24, 25

ऑगस्ट
शुभ तारखा- 18, 19, 23, 24, 27, 28
या दिवशी राहावे सावध- 2, 3, 11, 12, 13, 21, 29, 30, 31

सप्टेंबर
शुभ तारखा- 15, 16, 19, 20, 23, 24
या दिवशी राहावे सावध- 7, 8, 9, 17, 18, 25, 26, 27

ऑक्टोबर
शुभ तारखा- 12, 13, 17, 18, 20, 21
या दिवशी राहावे सावध- 5, 6, 7, 15, 23, 24

नोव्हेंबर
शुभ तारखा- 8, 9, 10, 13, 14, 17, 18
या दिवशी राहावे सावध- 1, 2, 3, 11, 12, 19, 20, 28, 29, 30

डिसेंबर
शुभ तारखा- 6, 7, 10, 11, 14, 15
या दिवशी राहावे सावध- 8, 9, 16, 17, 18, 26, 27, 28
पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर राशीच्या लोकांसाठी वर्ष 2016 मधील कोणत्या तारखा शुभ राहतील आणि कोणत्या दिवशी सावध राहावे...