आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS : या राशीच्या पुरुषांकडे कुंभ राशीच्या स्त्रिया लवकर आकर्षित होतात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्या लोकांचे जन्मनावाचे पहिले अक्षर ई, ऊ, ए, ओ, वा, वी, वू, वे किंवा वो असे आहे त्यांची रास वृषभ असते. या राशीचे स्वरूप बैलासारखे आहे. या राशीचा स्वामी शुक्र आहे. सामान्यतः या राशीचे लोक विलासी जीवन जगणे पसंत करतात. ज्योतिष शास्त्रानुसार सर्व राशींच्या लोकांचा स्वभाव आणि सवयी वेगवेगळ्या असतात. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर राशी स्वामीचा प्रभाव असतो. याच कारणामुळे लग्नानंतर पती-पत्नीच्या राशीमध्ये भिन्नता असल्यामुळे त्यांचे जीवन प्रभावित होते.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, जर एखाद्या स्त्रीच्या नवर्‍याची रास वृषभ असेल तर तिचे वैवाहिक जीवन कसे राहते...