आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नापूर्वी या गोष्टींची खात्री करून घेतल्यास, भविष्यात होणार नाही त्रास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लग्नानंतर वधु-वराचे जीवन सुखी आणि आनंदी होवो, अशी सर्वांची इच्छा असते. वधू-वराचे जीवन सुखी व्हावे यासाठी लग्नापूर्वी मुला-मुलीची कुंडली पाहिली जाते. भावी दांपत्याच्या कुंडलींचे गुण आणि दोष पडताळले जातात. तसेच दोघांच्या पत्रिकेतील ग्रहांची स्थिती पाहून त्यांचे वैवाहिक जीवन कसे असेल, याचा अंदाज केला जातो. दोन्ही कुंडलींच्या आधारावर यांचे जीवन सुखी होणार असे दिसले तरच ज्योतिषी लग्न करण्यास सांगतो.

कुंडली पाहताना कोण-कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे हे जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...