आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मौनी अमावस्या : सर्व इच्छापूर्तीसाठी आज अवश्य करा हे उपाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज 20 जानेवारी, मंगळवार मौनी अमावस्या असून हा हनुमान उपासनेचा दिवस आहे. धर्म ग्रंथानुसार या दिवशी एखाद्या पवित्र नदीमध्ये स्नान करण्याचे तसेच दानाचे विशेष महत्व आहे. त्याचबरोबर या दिवशी पितरांच्या शांतीसाठी कर्म करण्याचे विधान आहे. धर्म शास्त्रामध्ये या अमावस्येचे विशेष महत्व सांगण्यात आले आहे.

उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जर या दिवशी आपल्या राशीनुसार व्यक्तीने उपाय केल्यास शुभफळ प्राप्त होतात.

राशीनुसार उपाय जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...