आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Know The Measure For Money Problems In Daily Life

तांब्याच्या कलशामध्ये पाणी भरून दररोज करा हा सोपा उपाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्राचीन काळापासून पुण्य वाढवण्यासाठी आणि शुभफल प्राप्त करण्यासाठी विविध परंपरागत उपाय प्रचलित आहेत. या उपायांमधील काही उपाय दररोज करण्यात येतात. या उपायांच्या शुभ प्रभावाने व्यक्ती नेहमी सुखी आणि समृद्धशाली राहतो. येथे असाच एक प्राचीन उपाय सांगण्यात येत आहे, जो खूप सोपा आणि दररोज करण्यायोग्य आहे. जर तुम्हाला हा उपाय दररोज करणे शक्य नसेल तर जेव्हाही वेळ मिळेल तेव्हा करू शकता. हा उपाय घरातच किंवा घराच्या जवळपास करू शकता.

सर्वाधिक प्रचलित उपायांमधील एक उपाय म्हणजे देवी-देवतांना जल अर्पण करणे. जर तुमच्या घराजवळ मंदिर नसेल किंवा तुम्हाला मंदिरात जाण्यासाठी वेळ मिळत नसेल तर देवघरातील मूर्तींना जल अर्पण केले जाऊ शकते. देवी-देवतांना जल अर्पण करण्यासोबतच येथे सांगण्यात आलेला एक तांब्याभर पाण्याचा उपाय केल्यास तुमच्या कुंडलीतील सर्व दोष दूर होऊ शकतात. भाग्योदयामध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतील. आर्थिक स्थिती मजबूत राहील.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, चमत्कारी उपाय...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)