आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, कोणत्या दिवशी कोणता उपाय केल्यास होतो धनलाभ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्योतिष ही एक अशी विद्या आहे, ज्यामुळे कोणत्याही व्यक्तीच्या स्वभाव आणि भविष्याबद्दल जाणून घेणे शक्य आहे. ज्योतिषाच्या माध्यमातून व्यक्तीला जीवनात कोणत्या कारणामुळे दुःखाचा सामना करावा लागत आहे आणि त्या कारणावर अचूक ज्योतिषीय उपाय केल्यास लवकर शुभफळ प्राप्त होतात.

विशेषतः कुंडलीत ग्रहांचा दोष असल्यास व्यक्तीला जीवनात दुःख आणि अडचणी निर्माण होतात. जर तुमच्या कुंडलीत कोणताही ग्रह अशुभ फळ देत असेल तर येथे वेगवेगळ्या ग्रहांचे उपाय सांगण्यात येत आहेत. हे उपाय आठवड्यातील वेगवेगळ्या दिवशी करावेत. यामुळे आर्थिक अडचण दूर होऊन ग्रहदोषांची शांती होते.

जाणून घ्या, कोणत्या दिवशी कोणता उपाय करावा...

रविवार
- हा सूर्य (Sun) देवाचा दिवस मानण्यात आला आहे. या दिवशी सूर्याची विशेष उपासना करावी. सूर्याचे शुभफळ प्राप्त करण्यासाठी रविवारी गुळ आणि तांदूळ, एखादे तांब्याचे नाणे नदीमध्ये प्रवाहित करावे.दररोज सूर्याला अर्घ्य द्यावे.