आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जन्मतारखेनुसार सोप्या पद्धतीने जाणून घ्या कोणत्याही स्त्री-पुरुषाच्या गुप्त गोष्टी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या जवळपास असलेल्या कोणत्याही व्यक्तीचा स्वभाव आणि त्याच्याविषयीच्या खास गोष्टी जाणून घेण्याची इच्छा होणे ही एक सामान्य गोष्ट आहे. इतरांमधील गुण आणि दोष जाणून घेण्याची इच्छा अनेकांच्या मनात असते परंतु अगदी सहजपणे या गोष्टी माहिती करून घेणे शक्य नाही. जर तुम्हालाही इतरांविषयी जाणून घेण्याची इच्छा असेल तर येथे आम्ही अगदी सोप्या पद्धतीने सर्व लोकांचे गुण-दोष सांगत आहोत.

येथे सांगण्यात आलेल्या विधीनुसार तुम्ही कोणत्याही व्यक्तीच्या जन्मतारखेनुसार बर्‍याच गोष्टी माहिती करून घेऊ शकता. एक वर्षात बारा महिने असतात आणि प्रत्येक महिन्याच्या दिवसाची संख्या वेगवेगळी आहे. येथे दिनांक 1 ते ३1 पर्यंतच्या जन्मतारखेच्या लोकांच्या खास गोष्टी सांगत आहोत.

ज्योतिष शास्त्रामध्ये कोणत्याही व्यक्तीचा स्वभाव जाणून घेण्याचे विविध विधी सांगण्यात आले आहेत. यामधील एक अंकशास्त्र विधी आहे. व्यक्तीचा जन्म ज्या दिवशी झाला आहे, त्या तारखेच्या पभाव आयुष्यभर राहतो. प्रत्येक दिवसाचा ग्रह-स्वामी वेगवेगळा असते. ग्रह स्वामीच्या स्वभावानुसार व्यक्तीचा स्वभाव आणि सवयी तयार होतात.

पुढे दिलेल्या फोटोंवर क्लिक करा आणि जन्म तारखेनुसार जाणून घ्या, आपल्या आणि इतरांच्या स्वभावाशी संबंधित खास गोष्टी...