आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तुम्हाला कोणता रंग आवडतो; जाणून घ्या, स्वभावाशी संबंधित खास गोष्टी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रंगांच्या निवडीवरुनही एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या वाईट गोष्टी आणि स्वभाव जाणून घेणे शक्य आहे. ज्योतिष शास्त्रानुसार जसा आपला स्वभाव असतो तसेच रंग आपल्याला आवडतात. रंगांचा ग्रहांसोबत निकटचा संबंध असतो. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत जो ग्रह प्रभावी असतो, त्यानुसार व्यक्तीचा स्वभाव आणि आवडी-निवडी असतात. येथे जाणून घ्या, रंगाच्या आवडीनुसार व्यक्तीचा स्वभाव.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, इतर रंग आवडणाऱ्या व्यक्तीच्या स्वभावाविषयी...
बातम्या आणखी आहेत...