आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हसण्यावरुन जाणुन घ्या लोकांचा स्वभाव, असे हसणारे असतात चांगले प्रेमी...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हसणे मनुष्य असण्याचा पुरवा असतो असे म्हटले जाते. मेडिकल सायंसनुसार हसल्याने रक्त प्रवाह जलद होतो आणि तनाव कमी होतो. फक्त येवढेच नाही तर हसल्याने चेह-याच्या मांसपेश्यांची एक्सरसाइज होते. यामुळेच लाफिंग इज द बेस्ट मेडिसिन असे म्हटले जाते. सर्वच लोक हसतात परंतु प्रत्येक मनुष्याची हसण्याची पध्दती वेगळी असते.

शरीर लक्षण विज्ञानानुसार हसण्याच्या पध्दतीवरुन मनुष्याच्या स्वभावाविषयी अनेक गोष्टी जाणुन घेतल्या जाऊ शकतात. जर तुम्हाला ुध्दा तुमच्या आजुबाजूच्या लोकांच्या हसण्याच्या पध्दतीवरुन त्यांचा स्वभाव जाणुन घ्यायचा असेल तर आम्ही तुम्हाला काही गोष्टी सांगत आहोत.

पुढील स्लाईडवर क्लिक करुनजाणुन घ्या कशा प्रकारे हसणारा व्यक्ती कसा असतो...