ज्योतिष शास्त्राचा आणखी एक भाग अंक ज्योतिष आहे. अंक ज्योतिषनुसार नावाच्या पहिल्या अक्षराचाही कारक अंक असतो. A पासून Z पर्यंत प्रत्येक अल्फाबेटसाठी वेगवेगळे अंक सांगण्यात आले आहे. प्रत्येक अंकाचे एक वेगळे महत्त्व आणि वेगळा ग्रह स्वामी आहे.
आपल्या नावाचे पहिले अक्षर ज्या अंकाशी संबंधित असते, आपला स्वभाव आणि भविष्य त्यानुसार राहतो.
इंग्रजी वर्णमालेनुसार अक्षर : ए- 1, बी- 2, सी- 3, डी- 4, ई- 5, एफ- 8, जी- 3, एच- 5, आय- 1, जे- 1, के- 2, एल- 3, एम- 4, एन- 5, ओ- 7, पी- 8, क्यू- 1, आर- 2, एस- 3, टी- 4, यू- 6, व्ही- 6, डब्ल्यू- 6, एक्स- 5, वाय- 1, झेड- 7.
येथे अंक ज्योतिष माध्यमातून नावाच्या पहिला अक्षरानुसार इंग्रजीतील सर्व 26 अल्फाबेट्सच्या आधारावर स्वभावाशी संबंधित गोष्टी 3 भागांमध्ये सांगत आहोत.
पहिल्या भागात जाणून घ्या, नावाचे पहिले अल्फाबेट A पासून I पर्यंतच्या खास गोष्टी...