आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्हाला चहासाठी कोणता कप आवडतो; जाणून घ्या मानशास्त्रानुसार स्वभावाच्या गोष्टी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोणत्याही व्यक्तीच्या आवड-नावडीचा प्रभाव स्वभावावर पडतो. काही गोष्टी मानशास्त्रावरही (मानसिकतेवर) आधारित असतात. व्यक्तीला कोणत्या प्रकारची क्रॉकरी आवडते, एखाद्या व्यक्तीला कोणत्या प्रकारच्या कपामध्ये चहा प्यायला आवडते या गोष्टीचा प्रभाव आपल्यावर पडत असतो. येथे जाणून घ्या, मानशास्त्रानुसार क्रोकरी किंवा कपाच्या मदतीने एखाद्या व्यक्तीच्या खास गोष्टी कशा माहिती करून घेतल्या जाऊ शकतात...

जर तुम्हाला चहाचा पांढरा कप आवडत असेल तर
ज्या लोकांना पांढऱ्या रंगाची क्रॉकरी आवडते, ते सध्या-सोप्या पद्धतीने जीवन जगणे पसंत करतात. यांची काम करण्याची पद्धत पूर्व नियोजित असते. हे लोक उत्तम योजनाकार असतात आणि कार्य योग्य पद्धतीने पूर्ण करतात. हे भावनांवर चांगल्या प्रकारे नियंत्रण ठेवतात.

ज्या लोकांना आवडते रंगीबेरंगी क्रॉकरी
ज्या लोकांना लाल, निळ्या, नारंगी, पिवळ्या रंगाची क्रॉकरी आवडते आणि याच रंगाच्या कपामध्ये चहा पिणे पसंत करतात ते उत्साही असतात. जीवनाकडे हे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहतात आणि इतरांशी मिळूनमिसळू जीवन व्यतीत करतात.
पुढे जाणून घ्या, इतर काही खास गोष्टी....
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)