आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमचा जन्म कोणत्या वारी झाला आहे? जाणून घ्या, स्वभाव आणि भविष्याच्या खास गोष्टी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आठवड्यातील सातही दिवसांचे कारक ग्रह वेगवेगळे सांगण्यात आले आहेत. रविवारचा कारक ग्रह सूर्य (Sun), सोमवारचा कारक ग्रह चंद्र (Moon), मंगळवारचा मंगळ(Mars), बुधवारचा बुध (Mercury), गुरुवारचा गुरु (Jupiter), शुक्रवारचा शुक्र (Venus) आणि शनिवारचा कारक ग्रह शनि (Saturn) आहे. ज्योतिष शास्त्रानुसार व्यक्ती ज्या दिवशी जन्माला येतो, त्या दिवसाच्या ग्रहाचा प्रभाव आयुष्यभर राहतो. येथे जाणून घ्या, जन्म नावानुसार व्यक्तीच्या स्वभाव आणि भविष्याशी संबंधित काही खास गोष्टी...

रविवार : ज्या लोकांचा जन्म रविवारी झाला आहे, त्यांना भाग्यशाली म्हटले जाऊ शकतो. यांचे आयुष्यही जास्त राहते. हे लोक कमी बोलणारे असतात. कला आणि शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये मान-सन्मान प्राप्त करणारे असतात. त्याचबरोबर यांना धार्मिक कार्यामध्ये रुची राहते. कुटुंबातील सदस्यांना नेहमी आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतात. सामान्यतः हे लोक वयाच्या 20 ते 22 वर्षांपर्यंत अडचणींचा सामना करतात, शेष आयुष्य सुखद राहते.

(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)