आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Know The Nature Of Any Girl According To Astrology

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : ऋतूनुसारही समजू शकतो एखाद्या स्त्रीचा स्वभाव आणि भविष्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जर तुम्हला एखाद्या स्त्रीचा स्वभाव लवकर जाणून घेण्याची इच्छा असेल तर या विधीनुसार तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. ज्योतिष शास्त्रामध्ये एखाद्याचा स्वभाव जाणून घेण्यासाठी विविध प्रकार, विधी सांगण्यात आले आहेत. हे विधी फार कठीण आणि सहजरीत्या समजून घेणे फार सोपे काम नाही, परंतु येथे सांगण्यात आलेल्या विधीनुसार तुम्ही एखाद्या स्त्रीचा स्वभाव जाणून घेऊ शकता.

ज्योतिष शास्त्रानुसार व्यक्तीच्या जन्माच्या वेळी ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीनुसार व्यक्तीवर त्याचा प्रभाव पडतो. ग्रह-नक्षत्रांच्या स्थितिसोबतच जन्माच्या वेळी जो ऋतू असेल, त्याचा प्रभावही व्यक्तीच्या स्वभाव आणि भविष्यावर पडतो. एका वर्षामध्ये वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर हे ऋतू असतात. या ऋतूंच्या आधारावर व्यक्तीच्या जीवनात परिवर्तन होत राहतात.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि ऋतूनुसार जाणून घ्या, कोणत्याही स्त्रीचा स्वभाव आणि भविष्याशी संबंधित काही खास गोष्टी...