आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्वरित जाणून घ्या कसा असेल एखाद्या मुलीचा पती आणि वैवाहिक जीवन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सामान्यत: सगळ्याच अविवाहित लोकांना आपला जोडीदार कसा असेल? त्याचा स्वभाव कसा असेल? असे अनेक प्रश्न पडत असतात.
जशी रास असेल तशाच पद्धतीचा त्या व्यक्तींना जोडीदार मिळत असतो. मुलींच्या सातव्या स्थानात असलेल्या राशीनुसार त्यांचा जोडीदार कसा असेल?त्याचा स्वभाव कसा असेल? या प्रश्नांचे उत्तर ज्योतिष शास्त्राच्या माध्यमातून मिळू शकते.
पुढील फोटोंवर क्लिक करा आणि राशीनुसार जाणून घ्या, एखाद्या मुलीचा पती किंवा प्रेमी कसा असेल...