Home »Jeevan Mantra »Jyotish» Know The Nature Of Any Person According To Birth Day

जन्म दिवसानुसार जाणून घ्या, स्त्री-पुरूषाच्या या खास गोष्टी

जीवनमंत्र डेस्क | Mar 20, 2017, 10:07 AM IST

सप्ताहातील सातही दिवसांचे कारक ग्रह वेगवेगळे आहेत. रविवारचा कारक ग्रह सूर्य आहे, सोमवारचा चंद्र, मंगळवारचा मंगळ, बुधवारचा बुध, गुरुवारचा गुरु, शुक्रवारचा शुक्र आणि शनिवारचा कारक ग्रह शनि आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, व्यक्तीचा जन्म ज्या दिवशी होतो त्या दिवसाचा कारक ग्रह त्या व्यक्तीच्या स्वभाव आणि भविष्यावर आयुष्यभर प्रभाव टाकतो. येथे जाणून घ्या, तुमच्या जन्म वारानुसार स्वभावाच्या काही खास गोष्टी...

Next Article

Recommended