आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Know The Nature Of Any Person According To Cheeks

गाल पाहून ओळखा कोणत्याही व्यक्तीच्या स्वभाव आणि सवयींशी संबंधित या गोष्टी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुम्हाला माहिती आहे का? एखाद्या व्यक्तीच्या गालांचा रंग पाहूनही त्याच्या स्वभाव आणि सवयींबद्दल जाणून घेणे शक्य आहे. सामुद्रिक शास्त्रानुसार शरीराच्या अवयवांची बनावट पाहून कोणत्याही व्यक्तीच्या स्वभाव, हाव-भाव आणि सवयींची माहिती प्राप्त केली जाऊ शकते. येथे जाणून घ्या, स्त्री किंवा पुरुषांच्या गालांचा रंग पाहून स्वभावाच्या कोणकोणत्या गोष्टी समजू शकतात..

गालांचा रंग पांढरा असेल तर..
ज्या लोकांच्या गालांचा रंग पांढरा असतो, ते लोक अस्वस्थ असतात. साधारणपणे हे कोणत्या न कोणत्या आजाराने त्रस्त असतात. हे लोक निराशेने ग्रासलेले आणि आळशी असण्याची शक्यता अधिक असते. हे लोक धरसोड वृत्तीचे असतात. कोणतेही काम आपल्या मर्जीप्रमाणे करण्याची वृत्ती असते.

पुढे जाणून घ्या, गालांशी संबंधित आणखी काही खास माहिती...