आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्त्री असो वा पुरुष, नाक-कान आणि या अवयवांवरून समजतो स्वभाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्योतिष शास्त्रामध्ये शरीराच्या सर्व अवयवांच्या आधारे स्वभाव, सवयी आणि भविष्याची माहिती सांगण्यात आली आहे. शरीराची बनावट पाहून कोणत्याही स्त्री-पुरुषाच्या स्वभाव आणि सवयींविषयी जाणून घेणे शक्य आहे. येथे कान, नाक, केस, डोळे, भुवया आणि कपाळाची बनावट पाहून कोणकोणत्या गोष्टी समजू शकतात हे जाणून घ्या...

नाक पाहून जाणून घ्या, या गोष्टी...
- ज्या लोकांचे नाक लांब असते ते भाग्यशाली असतात.
- ज्या लोकांचे नाक पोपटासारखे टोकदार असते, ते लोक समजूतदार आणि नशिबाचे धनी असतात. हे लोक बुद्धीशी संबंधित काम उत्तमरीत्या करू शकतात.
- ज्या लोकांचे नाक छोटे असते, ते इतरांची मदत करणारे असतात.
- ज्या लोकांचे नाक छोटे तसेच जाड असते त्यांना बुद्धीशी संबंधित काम करण्यात अडचणींना सामोरे जावे लागते.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, केस, भुवया, कान पाहून कोणकोणत्या गोष्टी समजू शकतात....