आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फक्त ओठांकडे काळजीपूर्वक पाहा आणि समजून घ्या, स्त्री आणि पुरुषाच्या खास गोष्टी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला पहिल्यांदाच भेटलात आणि त्याच्याशी संबंधित काही खास गोष्टी समजल्या तर तुम्हाला त्याच्यासोबत कोणत्याही प्रकारचा व्यवहार करणे किती सोपे होईल. जोतिष्यशास्त्रातील सामुद्रिक विद्येनुसर काही संकेत सांगण्यात आले आहेत, ज्यावरून व्यक्तीचा स्वभाव आणि त्याच्याशी संबंधित खास गोष्टी जाणून घेणे शक्य आहे,

एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून आपल्याला प्रसन्न वाटते. याच हास्याकडे आणि ओठांकडे काळजीपूर्वक लक्ष दिल्यास कोणत्याही स्त्री किंवा पुरुषाच्या स्वभावाच्या गोष्टी समजून घेणे शक्य आहे. ज्योतिषशास्त्रात शरीराच्या लक्षणांवरून व्यक्तिमत्व आणि भविष्य सांगण्याच्या विद्येला सामुद्रिक विद्या म्हणतात. कोणत्याही व्यक्तीचे ओठ पाहून त्याचा स्वभाव कसा असू शकते हे सांगणे सहज शक्य आहे.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, कोणत्या प्रकारचे ओठ असलेल्या व्यक्तीचा स्वभाव कसा असतो...