आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Know The Nature Of Any Person According To Weekdays

ज्या दिवशी झाला आहे व्यक्तीचा जन्म, त्यानुसार जाणून घ्या स्वभावाच्या खास गोष्टी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्यक्ती ज्या दिवशी जन्माला येतो, त्या दिवसाचा प्रभाव आयुष्यभर राहतो. ज्योतिष शास्त्रानुसार आठवड्याचा सातही दिवसांचे ग्रह वेगवेगळे आहेत. येथे जाणून घ्या, व्यक्तीचा जन्मदिवस कोणता आहे, त्यानुसार व्यक्तीच्या स्वभावाशी संबंधित खास गोष्टी.

रविवार : ज्या लोकांचा जन्म रविवारी झाला आहे, त्यांना भाग्यशाली म्हटले जाऊ शकतो. यांचे आयुष्यही जास्त राहते. हे लोक कमी बोलणारे असतात. कला आणि शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये मान-सन्मान प्राप्त करणारे असतात. त्याचबरोबर यांना धार्मिक कार्यामध्ये रुची राहते. कुटुंबातील सदस्यांना नेहमी आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतात. सामान्यतः हे लोक वयाच्या 20 ते 22 वर्षांपर्यंत अडचणींचा सामना करतात, शेष आयुष्य सुखद राहते.


(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)