आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या राशीच्या लोकांचा भाग्योदय होतो लग्नानंतर, सुरु होतो चांगला काळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्या लोकांच्या जन्म नावाचे पहिले अक्षर ही, हू, हे, हो, डा, डी, डू, डे या डो असते ते कर्क राशीचे असतात. कर्क राशी चक्रातील चौथी रास आहे. ज्योतिष शास्त्रानुसार कर्क राशीचे लोक नात्याप्रती प्रामाणिक असतात आणि जबाबदारीने सर्व कर्तव्य पूर्ण करतात. अनेकवेळा यांच्या जीवनात आई-वडिलांच्या हस्तक्षेपामुळे काही अडचणी निर्माण होतात. हे आपल्या जोडीदाराच्या भावनांचा आदर ठेवतात. सामान्यतः कर्क राशीच्या लोकांचा भाग्योदय लग्नानंतर होऊ शकतो.

येथे जाणून घ्या, कर्क राशीच्या लोकांच्या इतर काही खास गोष्टी...

लग्नानंतर होतात विविध बदल...
सामान्यतः या राशीच्या लोकांच्या जीवनात लग्नानंतर बरेच बदल होतात. असेही म्हटले जाऊ शकते की, बहुतांश कर्क राशीच्या लोकांचा भाग्योदय लग्नानंतर होतो. भाग्योदयाचा अर्थ म्हणजे लग्नानंतर भौतिक सुख-सुविधेसोबत जीवनतील सर्व सुख प्राप्त होण्याची शक्यता वाढते. आर्थिक लाभ प्राप्त होतात, कामामध्ये कमी कष्टात जास्त यश प्राप्त होऊ शकते.

पुढे जाणून घ्या, या राशीच्या लोकांच्या इतर काही खास गोष्टी...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)