आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या राशीच्या लोकांचे असू शकतात एकापेक्षा जास्त प्रेम संबंध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्या लोकांच्या नावाचे पहिले अक्षर का, की, कु, घ, ड, छ, के, को, हा है असते ते मिथुन राशीचे असतात. ज्योतिष शास्त्रानुसार मिथुन राशीच्या लोकांच्या जीवनात एकपेक्षा जास्त प्रेम संबंध होण्याची शक्यता असते. मिथुन राशीचा स्वामी बुध असून ही रास पश्चिम दिश्ची प्रतिक आहे. या राशीचे बहुतांस लोक प्रेम संबंध निर्माण बनवण्यात पुढे असतात. सामान्यतः हे लोक एका ठिकाणी स्थिर राहू शकत नाहीत, यांचे मन इतर ठिकाणी भटकत राहते. याच कारणामुळे यांना अनेकवेळा मानसिक तणावाला सामोरे जावे लागते. यांच्यासाठी तूळ, धनु, कुंभ, सिंह व मेष राशीचे जोडीदार सर्वोत्तम असतात.

मिथुन राशीच्या लोकांवर मंगळ आणि शुक्राचा प्रभाव
मिथुन राशीचे प्रतिक तरुण दाम्पत्य असून ही द्वि-स्वभावाची रास आहे. मंगळ शक्ती आणि शुक्र मायाचा प्रतिक आहे. या लोकांच्या कुंडलीत जर हे दोन ग्रह बलवान असतील तर भौतिक सुख-सुविधांकडे याचा कल जास्त राहतो. हे लोक दिखावा करण्यातही माहीर असतात. लग्नानंतर मिथुन राशीचे लोक जोडीदाराला प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करतात, परंतु कौटुंबिक कारणामुळे अनेकवेळा तणावाची स्थिती निर्माण होते.
पुढे जाणून घ्या, मिथुन राशीच्या लोकांच्या स्वभावाशी संबंधित काही खास गोष्टी...
( येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)