आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या राशीचे पुरुष होतात धनवान : जाणून घ्या कोणत्या स्त्रीसोबत कसे राहील आयुष्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्या लोकांच्या जन्मनावाचे पहिले अक्षर रा, रि, रु, रे, रो, ता, ती, तू, ते पासून सुरु होते त्यांची रास तूळ असते.
राशी स्वरूप - तराजू
राशी स्वामी - शुक्र

या राशीच्या लोकांचा स्वभाव - या राशीचे लोक परिस्थिती आपल्या बाजूने करून घेणारे, धाडसी कार्य करणारे, शरीराने ताकदवान, धनवान, प्रवासाचा आनंद उपभोगणारे असतात.

उपाय - या राशीच्या लोकांनी पाण्यामध्ये वेगवेळ्या प्रकारचे फुल टाकून महादेवाला अभिषेक करावा. त्यानंतर बेलाचे पान, मोगरा, गुलाब, अक्षता, चंदन महादेवाला अर्पण करून शेवटी आरती करा.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या तूळ राशीच्या पुरुषांचे वैवाहिक जीवन कोणत्या राशीच्या स्त्रीसोबत कसे राहते...