आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Palmistry: Know The Nature Of Person According To Thumb

अंगठ्याचा पहिला भाग जास्त लांब असेल तर? अंगठ्यावरून जाणून घ्या, स्वभावाच्या गोष्टी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हातांवरील रेषा पाहून मनुष्याच्या भूत-भविष्य आणि वर्तमानाविषयी जाणून घेणे शक्य आहे. जर एखादा व्यक्ती हस्तरेषा विद्येचा जाणकार असेल तर तो आपला हात पाहून विविध गुप्त गोष्टी सहजपणे सांगू शकतो. हातांवरील रेशांसोबातच बोट आणि हाताची बनावटीचे अध्ययन केले जाते. अंगठाही स्वभाव आणि भविष्याशी संबंधित विविध गोष्टी सांगतो. येथे केवळ अंगठ्याच्या अधरावर जाणून घ्या, स्वभाव आणि भविष्याशी संबंधित काही खास गोष्टी....

- मनुष्याचा अंगठा तीन भागांमध्ये विभक्त आहे. पहिला, वरचा भाग जास्त लांब असेल तर व्यक्ती दृढ इच्छाशक्ती असणारा असतो. तो कोणावरही अवलंबून राहणारा नसतो. असा अंगठा असणारे लोक कोणतेही काम स्वतंत्रपणे पूर्ण करण्यास महत्त्व देतात आणि यशस्वी होतात.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, अंगठ्याशी संबंधित इतर काही खास गोष्टी...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)