आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला दिनानिमित्त जाणून घ्या, कोणत्या महिन्यात जन्मलेल्या स्त्रीचा स्वभाव कसा असतो

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवार, ८ मार्चला महिला दिन साजरा केला जाईल. या दिवशी जगभरात विशेषतः महिलांच्या मान-सन्मान आणि त्यांच्या समस्यांविषयी चर्चा होते. येथे जाणून घ्या, महिलांच्या स्वभावाशी संबंधित काही खास गोष्टी. पंचांगानुसार १२ महिने सांगण्यात आले आहेत. या वेगवेगळ्या महिन्यात जन्म घेणार्‍या स्त्रियांचा स्वभावसुद्धा वेगवेगळा असतो.

ज्योतिष शास्त्रानुसार व्यक्तीच्या जन्माच्या वेळी ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीनुसार व्यक्तीवर त्याचा प्रभाव पडतो. प्रत्येक दिवस, महिन्याचा वेगवेगळा प्रभाव असतो. महिन्याच्या प्रभावानुसार व्यक्तीचा स्वभाव बनतो.

पौष मास (डिसेंबर ते जानेवारी महिन्यातील काळ) - सामान्यतः या महिन्यात जन्मलेल्या स्त्रिया स्वभावाने जास्त रागीट असतात. या स्त्रिया स्वतःच्या बळावर आपले नशीब घडवतात. सर्वांसोबत मिळून-मिसळून राहतात. याच कारणामुळे यांना मान-सन्मान मिळतो. या स्त्रियांना डोकेदुखी, वायू व वात रोगाची शक्यता राहते.

माघ मास (जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यातील काळ) - या महिन्यात जन्मलेल्या स्त्रिया दिसायला सुंदर असतात. स्वभावाने सरळ आणि साध्या असतात. समोरच्या व्यक्तीला त्याचे मत पूर्णपणे मांडू देत नाहीत. या स्त्रिया कमजोरीमुळे आजारी राहू शकतात.


पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, कोणत्या महिन्यात जन्मलेल्या स्त्रीचा स्वभाव कसा असतो...