आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या पाच रंगातील एक रंग निवडा आणि जाणून घ्या चकित करणार्‍या गोष्टी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एखाद्या व्यक्तीच्या आवडत्या रंगावरून त्या व्यक्तीचा स्वभाव जाणून घेता येऊ शकतो. ज्योतिष शास्त्रानुसार आपला जसा स्वभाव असेल त्याच प्रकारचा रंग आपल्याला आवडत असतो. रंगांचा ग्रहांशी संबंध असतो.त्यामुळे आपल्या आवडत्या किंवा नावडत्या गोष्टींवर त्यांचा शुभ अशुभ प्रभाव पडतो.