आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उगाचच येत नाही शिंक; जाणून घ्या, शिंकेशी संबंधित शकुन-अपशकून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या समाजात विविध मान्यता प्राचीन काळापासून चालत आल्या आहेत. यांच्याकडे शकुन-अपशकून दृष्टीकोनातून पाहिले जाते. घरातून बाहेर पडताना शिंक येणे अपशकून मानला जातो. शिंकेशी संबंधित विविध मान्यता आजही प्रचलित आहेत. परंतु वैज्ञानिक दृष्टीकोनातून शिंक येणे ही शरीरातील एक सामान्य प्रक्रिया आहे. आज आम्ही तुम्हाला शिंकेशी संबधित काही खास शकुन-अपशकून संदर्भात माहिती सांगत आहोत.

1. तुम्ही घरातून बाहेर पडत असताना कोणी शिंकले तर तुमच्या कामत अडथळा निर्माण होणार. तीच व्यक्ती एकपेक्षा जास्त वेळेस शिंकली तर तेच काम सहजतेने पूर्ण होईल

2. जर एखाद्या व्यक्तीने दिवसाच्या पहिल्या प्रहरात (सकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत) पूर्व दिशेला शिंकण्याचा आवाज ऐकला तर त्याला अनेक कष्ट सोसावे लागतात. दुस-या प्रहरात (सकाळी 9 ते 12 वाजेपर्यंत) ऐकला तर शारीरिक कष्ट, तिस-या प्रहरात (दुपारी 12 ते 03 वाजेपर्यंत) ऐकला तर दुस-याकडून स्वादिष्ट जेवणाची प्राप्ती आणि चौथ्या प्रहरात (दुपारी 3 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत) ऐकला तर एखादा जुना मित्र भेटण्याची शक्यता असते.

शिंकेशी संबधित इतर शकुन-अपशकून जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...