आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Know The Palm Reading About Trishul In Palm To Get Success

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : हातावर हे चिन्ह असेल तर मिळते राजासारखे जीवन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये सांगितले आहे की, कर्म करत राहा फळाची चिंता करू नका. कर्मानुसार आपले भाग्य बनते आणि कर्म हाताने केले जातात. याच कारणामुळे आपल्या चांगल्या-वाईट कामाच्या आधारावर हातांवरील रेषा तयार होतात आणि बिघडतात. या रेषांसोबतच काही चिन्ह हातावर तयार होतात.

हातावर तयार झालेले काही खास चिन्ह व्यक्तीचे भाग्य बदलण्याचा संकेत देतात. येथे जाणून घ्या, अशाच एका खास चिन्हाची माहिती जे व्यक्तीला राजासारखे सुख प्रदान करते.