आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS : हे बोट पाहून समजू शकते तुम्ही भविष्यात बॉस होणार की नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या जवळपासच्या सर्व लोकांची आवड-नावड इतर लोकांपेक्षा भिन्न असते. दुस-यांचा स्वभाव समजून, ओळखून घेण्याची इच्छा प्रत्येकाची असते. ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या सवयी आणि स्वभाव शरीराच्या बनावटीनुसार असतो. आपल्या हाताची बोटेही आपला स्वभाव सांगतात.

हस्तरेषा ज्योतिषानुसार हातांवरील रेषांव्यतिरिक्त हात आणि बोटांच्या बनावटीच्या आधारावर कोणत्याही व्यक्तीचा स्वभाव माहिती करून घेणे शक्य आहे. केवळ तर्जनी(इंडेक्स फिंगर)च्या अध्ययनावरून व्यक्तीच्या ब-याच गोष्टी समजू शकतात.

तर्जनी बोटाचा परिचय
आपल्या हातावरील अंगठ्यानंतरचे पहिले बोट म्हणजे इंडेक्स फिंगरला तर्जनी म्हटले जाते. या बोटाच्या खाली गुरु पर्वत स्थित असतो, यामुळे या बोटाला गुरुचे बोट असेही म्हटले जाते. सामान्यतः या बोटाच्या आधारावर व्यक्तीची नेतृत्व क्षमता म्हणजे व्यक्ती एखाद्या टीमचे नेतृत्व करू शकतो का नाही आणि त्याच्या महत्त्वकांक्षेचा विचार केला जाऊ शकतो.
पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, तर्जनी म्हणजे इंडेक्स फिंगर पाहून एखाद्या व्यक्तीचा स्वभाव कसा ओळखावा...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)