Home »Jeevan Mantra »Jyotish» Know The Prediction About India On 26 January 201

26 जानेवारी विशेष : जाणून घ्या, येणारा काळ कसा राहील देशासाठी

धर्म डेस्क. उज्जैन | Jan 25, 2013, 12:39 PM IST

ग्रहस्थितीच्या आधारे देशाच्या कुंडलीची स्थिती सांगता येऊ शकते. यामुळे लोकशाहीत येणारे चढ-उतार लक्षात येतात. ग्रहांच्या सद्य:स्थितीनुसार, प्रजासत्ताकाच्या 64 व्या वर्षात लोकशाही व्यवस्थेवरही या ग्रहस्थितीचे परिणाम प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकतात. विस्मयचकित करणार्‍या घटनांमुळे व्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम होईल; परंतु या स्थितीतूनही देश सावरेल.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, येणारा काळ कसा राहील देशासाठी...

Next Article

Recommended