आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आठवड्यात बिझनेस, नोकरी आणि लव लाइफमध्ये होतील हे बदल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
8 जानेवारीला धनु राशीमध्ये बुध मार्गी असल्यामुळे 9 ते 15 जानेवारीच्या काळात काही लोकांना बिझनेसमध्ये अडकलेला पैसा मिळेल. नौकरीमध्ये प्रमोशन आणि इन्क्रिमेंटचे योग जुळतील. अधिका-यांची मदत मिळेल. याव्यतिरिक्त या आठवड्यात तुमच्या लव लाइफमध्ये काही बदल होतील. हे सात दिवस विशेष म्हणजे मेश, मिथुन, सिंह, कन्या, मकर आणि मीन राशींच्या लोकांसाठी शुभ राहतील. याव्यतिरिक्त इतर राशींसाठी हा काळ चढ-उताराचा असेल.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या आठवडाभरात काय-काय होईल तुमच्यासोबत...
बातम्या आणखी आहेत...