आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तूळ राशीत शनि-राहू 12 जुलैपर्यंत एकत्र राहणार, जाणून घ्या तुमच्या राशीवरील प्रभाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्याच्या काळात शनि वक्री असून वक्री राहू(राही आणि केतू नेहमी वक्रीच राहतात)सोबत तूळ राशीमध्ये स्थित आहे. अनेक दिवसांपासून तयार झालेला हा योग वर्ष २०१४ मध्ये १२ जुलैला समाप्त होणार आहे. आता हा योग काही महिन्यांमध्ये समाप्त होणार असल्यामुळे सध्याचा काळ सर्व राशीच्या लोकांसाठी प्रभावकारी राहील. दोन्ही ग्रहांच्या युतीमुळे अनेक लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे, परंतु लवकरच या सर्व लोकांची अडचणींमधून मुक्तता होणार आहे.

१२ जुलैला राहू तूळ राशीतून कन्या राशीत प्रवेश करेल. त्यानंतर शनि २१ जुलै २०१४ पासून पुन्हा मार्गी होईल. १४ जुलैला मंगल ग्रहसुद्धा तूळ राशीत येईल, त्यामुळे शनि आणि मंगळ ग्रहाची युती तयार होईल.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार जाणून घ्या, १२ जुलै २०१४ पर्यंतचा काळ तुमच्यासाठी कसा राहील...